आज...
तो परत एकदा मोबाइल बघतो, स्क्रीन वरचं घडयाळ ९.१० दाखवत असतं. आज पुन्हा उशीर! तो पटापट तयार होत असतानाच ती त्याला breakfast करता बोलावते. तो तसाच किचनमधे धावतो. एका हातात प्लेट अणि एका हातात कॉफीचा कप घेउन तो ड्राइंग हॉल मधे येतो. सोफा अणि दीवाण सामानाच्या खोक्यानी व्यापलेले बघून तो खाली ज़मीनीवरच बसतो. ती पण आपली प्लेट अणि कप घेउन येउन बसते. दोघंही खाता खाता घरात लागणार्या सामानाची यादी करतात. तो बूट घालून निघायच्या तयारीत असतो, ती मागचा पसरा अवरत असते अणि गुणगुणत असते...
बड़ी नाज़ुक है यह मंजिल
मुहब्बत का सफर है...
दाराशी पोचलेला तो वळून तीच्याकडे बघतो. ती त्याला बघते. दोघंही हसायला लागतात, दोघांच्याही मनात एकच आठवण डोकावत असते....
६६९ दिवसांपूर्वी...
एक सुंदर, निवांत रस्ता अणि त्या रस्त्यावर तो अणि ती. तो गाड़ी चालवतो आहे अणि ती मागे बसून गुणगुणते आहे.
बड़ी नाज़ुक है यह मंजिल
मुहब्बत का सफर है...
3 weeks ago
10 comments:
वातावरण निर्मिती आवडली. अजून वाचायला आवडले असते.
:)
@ Raj: Thanks! kharach ankhin lihita ala asta..pan mala asach lihaycha hota...ardhvat tari purn! :)
@ Ketan: :)
Hi,
मी तुला खो दिला आहे :)
kharach. ajoon wachayala aawadala asata.
baki -
laagaNaarxyaa
laagaNaar^^yaa
laagaNaaRyaa
kuthalatari ek neet type whaylach pahije. bagh try karun.
काही कारणांमुळे मी माझा ब्लॉग मधले काही दिवस बंद ठेवला होता. आता तो ओपन केला आहे. तसदी बद्दल क्षमस्व.
@ Meghna: Sagle options try kele pan eksuddha barobar nahi ala :(
Awesome!
chhota ani sundar.
शॉर्ट ॲन्ड स्वीट :)
Post a Comment