Thursday, May 10, 2007

पाऊलखुणा

अथांग सागर
मनात भरलेला
सूख मौक्तिकांनी
छान सजलेला
दुःखाच्या शेवाळाने
जरा गढुळलेला
विचारांची भरती
ओहोटी त्याला
सदा रोरावती
काळाच्या लाटा
उमटतात पुसट
आठवणींच्या पाऊलखुणा

No comments: