Friday, May 11, 2007

क्षण

थेंब थेंब जसं तळं साचतं
आयुष्यही तसंच असतं...
आपण आपलं जगत रहावं
मन क्षण क्षण वेचत असतं...
काही हसवे...काही फसवे...
काही अगदी कोरे करकरित!
काही भित्रे सश्यासारखे
तर काही बिन्धास्त निर्भिड!

5 comments:

Nemo said...

changli ahe kavita.. marathi vachun changla vatta!

Anand Sarolkar said...

Dhanywad Nemo :)

final_transit said...

nice poem. incidentally its raining here in Toronto

mad-z said...

आनंद, तुझा माझ्या ब्लॉग वरची कमेंट वाचली .. धन्यवाद. बरेच दिवस झाले मी स्वतःच ब्लॉग वर नाही गेलो म्हणून ऊशीर .. भेटू परत.

अवधूत डोंगरे said...

waah. . . mast.